सुखदा,
मी तुझा लेख वाचून एकदम कोबेतल्या आमच्या घरीच पोहोचले!आणि जपानच्या आठवणी ताज्या झाल्या!साकुरा,कोबे,सुमाचे समुद्रकिनारे,नारा मधील हरणे,तोडायजी टेंपल,ओसाका,क्योतो,तोक्यो... सगळे आठवले..
छान लिहिले आहेस.
स्वाती