जर्नी इज मोअर ब्युटिफूल दॅन डेस्टिनेशन, खरोखर सुंदर विचार. तसे मी सुद्धा केवळ प्रवासाचा आनंद मिळावा म्हणून कार किंवा मोटारसायकल ने मुंबई ते लोनावळा अशी सहल करतो.
लेख छान आहे.