गुरुद्त्त चे "जलादो ये दुनिया" हे खुप आवडतं  आणि रडवतं . तसेच "जब कोई बात बिगड जाये, जब कोई मुश्कील पड जाये तुम देना साथ मेरा ओ हमनवाज " हे गाणं फार फार हलवुन जातं फक्त त्या कुमार सानु ने गाण्याचा जाम कचरा केला आहे. त्या पेक्षा दुसऱ्या गायकाला दिले असते तर बरे झाले असते पण आयुष्यात खऱ्या साथीदाराची किती गरज आहे ते हे गाणे जाणिव करुन देते.