कळपात रहाणारा मराठी माणूस कळपात रहाणाऱ्या पंजाबी, गुजराथी माणसाप्रमाणे इतर मराठी लोकांना मदत करताना दिसतो?????? माझा आणि माहितीतल्या अनेकांचा अनुभव याच्या विरूद्ध आहे.
डबके किंवा डबक्यात रहाणे हे आपण केवळ स्थानाच्या संदर्भानेच घेत आहात आणि ते तसे नाही हे सांगूनही तोच अर्थ थोपू पहात आहात. तेव्हा आता मी काहीही म्हणाले तरी त्याला अर्थ नाहीच.