आम्ही एक पुस्तक विकत घेतले आहे.

पुस्तकाचे नाव: लढा साखरेशी, लेखक डॉ. रमेश गोडबोले

हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. यामध्ये शाकाहारी पदार्थांच्या रोजच्या खाण्यात येणाऱ्या कलरीज दिल्या आहेत, त्यानुसार प्रयोग केलेत. आणि या पुस्तकामध्ये काय व्यायाम केला असता किती कॅलरीज जळतात ते पण दिले आहे. आणि शिवाय महाजालावर पण कॅलरीज तक्ते आहेतच.