सुखदा मी खवा घालून पेढे केले नाहीत, अहो परदेशात ताजा खवाच मिळत नाही ना.
आणि ओव्हन चे टेंपरेचर पण कळवा.
मी ओव्हन नाही मायक्रोवेव्ह वापरला आहे आणि किती वेळ ठेवायचे ते पण दिले आहे, पण मायक्रोवेव्हच्या फ़्रिक्वेन्सीज वेगळ्या असू शकतात, देशादेशात तर नक्कीच. आता भारतात दोन्ही (ओव्हन,मायक्रोवेव्ह) एकत्र मिळतात असे एकले, पण खात्री नाही.
पाककृती वाचल्याबद्दल आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद.