नीलकांत,

तुम्ही लिहिलेल्या खालील वाक्यात सुधारणा सुचवितो.

मी ....... अवश्य करीन असे पाहिजे.

एक प्रश्न विचारायचा आहे. मला मनोगता वरील काही मार्गदर्शक लेख या संकेतस्थळावर द्यायचे आहेत. मी लेखकाचा आणि मनोगताचा उल्लेख अवश्य करेल. लेखकाच्याच नावाने लेख प्रकाशीत होतील. असं करण्यात कुणाची काही हरकत तर नाही ना?

लिखाणात खोड काढल्याबद्दल क्षमा करा.  तुमचा विषय महत्त्वाचा होता आणि यामुळे त्याला गालबोट लागू नये ही ईच्छा होती.

कलोअ,
सुभाष