श्री सुभाष तुम्ही दाखवलेली चूक पुढच्या वेळेला होणार नाही. माझ्या बोली भाषेत मी तो शब्द तसा वापरतो. पण ही पळवाट नाही. चूक मान्य पुढच्या वेळेला दक्षता बाळगेन.
विकी, मला सुद्धा तुम्हाला काय म्हणायचे आहे हे लक्षात नाही आले. लेख pdf मधे हवे आहेत की हव्या त्या लेखाचे pdf करण्याची सोय हवी आहे?
तात्या , तुम्ही त्या संकेतस्थळावर सदस्य व्हा एवढंच पुरे तुमच्या सारखा मानूस तिथे असला म्हणजे मग का तुम्ही स्वस्थ बसानार आहात ?
नीलकांत