१) पात्रता कागदोपत्रीच असते. मी मराठी विषयात सेट उत्तीर्ण असणाऱ्या
प्राध्यापकाचा Ph.D. चा प्रबंध (ह्स्तलिखित प्रत) केवळ
हस्ताक्षर नि शुद्धलेखनाच्या वैविध्यामुळे माझ्या ग्रंथालयात ठेऊन
घेण्यास नकार दिला होता. (आणि त्यामुळे मला मेमोही मिळाला होता) सर्वच जण असे असतील असे नाही. पण चाळणीतूनही खडे पडतात , हे नक्की.
२) जर्नलसाठी आम्ही संशोधन पत्रिका असा शब्द वापरतो.