नमस्कार (प्रशासक),
मनोगतवरील संकेतस्थळ भ्रमणाबाबत व इतर तांत्रिक चुका कुठे नोंदवता येतात का? (उदा. जाण्याची नोंद केल्यावर मागे जाण्याची कळ दाबली असता, पुन्हा मनोगतीचे session संकेतस्थळाच्या लक्षात रहाते)
(मनोगत विनामुल्य आहे त्यामुळे चुका दाखवणे, दुरुस्तीची मागणी वैगेरे तसे योग्य नाही, पण संकेतस्थळ अजून चांगले व्हावे ही इच्छा)
क. लो. अ.