कुठल्याही प्रकारे, 'स्थिर' असू शकत नाही. तुम्ही वर-खाली, इकडं तिकडं कशाही उड्या मारा हवं तर, पण तरी देखील तुम्ही स्वत:ला स्थिर म्हणवू शकताच.
बराच घोटाळा आहे एकंदरित. स्थिरता आपल्या मानण्यावर आहे (सुख असतं तशीच) बहुधा!
पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत.