रोहिणी,
नियमित व्यायाम आणि त्या बरोबर वरील उपाय केले तरच त्याचा परिणाम दिसेल. हे करणंच अधिक त्रासदायक आहे . मला तरी जमत नाही :( पण प्रयन्त नक्की करेन.
आणि वरील यादीत अजून एक म्हणजे भाज्या किव्हा इतर पदार्थ माएक्रोवेव्ह मध्ये करून पाहावेत गॅस शेगडी पेक्षा कमी तेलात भाज्या होतात. मी पोहे, गोडाचा शिरा (कमी तूप आणि कमी साखर ), पालेभाज्या, पापड तेल लावून या गोष्टी करून पाहिल्या आहेत.
यावेळी वरील उपाय करून बघेन आणि उपयोग झाला तर नक्कीच कळवेन.
--कांचन