कोणताही "डायेट प्रोग्राम"(माफ़ कर अत्ता याला मराठी शब्द सुचत नाही) हा एकदम सुरु न करता, हळूहळू आचरणात आणावा नाहीतर आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो असे मी ऐकले आहे यात कितपत तथ्य आहे ते जाणकारांनी सांगावे.

--कांचन