मी वर्षातून एकदा निसर्गोपचारातील लंघन हा जालीम उपाय करतो जमेल तव्हढ्या दिवस करतो आणी इतर दिवशी वाटेल ते हादडतो.. (ज्यांना लंघन जमत नाही त्यांना रसाहार हा उपाय आहे.)
माझ्या वजना व्यतिरिक्त इतर शारीरिक तक्रारी सुद्धा दूर होतात उदा: आम्लपित्त, अपचन, गॅस इत्यादी..