राजकारणी नेते त्यांच्या नातेवाईकांना पक्षात थेट प्रवेश अथवा महामंडळावर नियुक्त्या वैगेरे देतात, ते चुकीचे वाटते.
ज्या व्यक्तीने समाजाबद्दल काही कर्तृत्व, समाजसेवा न दाखवता खुर्ची बद्दल आपुलकी दाखवावी हि खरेच लाजिरवाणी गोष्ट आहे.
आज सर्वसामान्य नोकरदार माणसाला नोकरी मिळवण्याकरता प्रमाणपत्र, अनुभव, हुशारी दाखवावी तेंव्हा कुठे नोकरी मिळण्याची शक्यता असते..
राजकारणात उमेदवारा करता आचारसंहिता जरूर हवी.
त्याचा आवाका खूपच मोठा आहे, तो फक्त इथे सांगितलेल्या मुद्द्यापुरता मर्यादित राहतं नाही.
उदा:
ह्या सर्वां आधी..
ह्या स्वार्थी राजकारणी नेत्यांना (काही अपवाद वगळता)
आचारसंहिता मान्य होणार का?