प्रथमतः कवीचे अभिनंदन ! कविता छानच नव्हे मस्तच आहे.
नुकतीच पहिलेली स्वप्ने अनेक जेव्हा
मानुन स्वप्न सत्य नाचलो मी यार तेव्हा बहोत अच्छे !!
कवितेत रदिफ, काफिया इ. तांत्रिकता नाही म्हणून तिला गझल नसेलही पण तिला गझलेचा बाज आहे. गझल जशी असते तशीच ती आहे. तेंव्हा तिला गझल म्हणायला कांही हरकत नाही.