जी. एं. ची ही दीर्घकथा येथे दिल्याबद्दल अनेक आभार. 'पेटन प्लेस' बद्दल गूगलवर शोध घेतला असता हा दुवा सापडला. तेथे या पुस्तकाबद्दल दिलेली ही दोन वाक्ये ["हिपॉक्रसी, सोशल इन्-एक्विटीज, अँड क्लास प्रिविलेज आर रिकरिंग थीम्स इन अ टेल दॅट इन्क्लुड्ज इन्सेस्ट, ऍबॉर्शन, ऍडल्टरी, लस्ट अँड मर्डर. पेटन प्लेस बिकेम अ कॉमन कॅचफ्रेज टू डिस्क्राईब एनी प्लेस नोन फॉर इट्स सॉर्डिड ऍट्मॉस्फिअर ऑर नेफारियस डूइंग्ज." ] कथेच्या संदर्भात महत्त्वाची वाटतात. जी.एं. नाही असाच संदर्भ अपेक्षित असावा का?