भाषरावांशी सहमत आहे. किमान प्रशासकीय, संपादकीय मजकुरात शुद्धलेखनाच्या नगण्य चुका हव्यात. शुद्धिचिकित्सा केल्याशिवाय प्रशासकी, संपादकीय लेखन प्रकाशित करू नये.चित्तरंजनअवांतर: इच्छा ऱ्हस्व असावी. दीर्घेच्छेचे गालबोट नको.:) भाषक हवे. भाषिक नको.