रावसाहेब,
या निमित्ताने सक्तिचा आराम मिळेल. लवकर बरे व्हा, आणि बरे होता होता मनसोक्त वाचन करा, छान छान गाणी ऐका. तेव्हढाच विरंगुळा.