हा फ़ार महत्त्वाचा या आजारात. माझ्या घरातही २ जणांना एकदम झाला होता २ महिने आधी ... आईचे अजुनही सांधे दुखतात. इलेक्ट्राल घ्यायला सांगितले असेल तर न चुकता घ्यावे. पुन्हा सांगतो व्यवस्थित आराम घेणे हे मात्र फ़ार महत्त्वाचे.

अवांतर -

जीए तर वाचतच आहोत, पण वर्तुळ नंतर तुमच्या लेखणीतुन उतरलेले काही दमदार वाचायला मिळाले नाही चुभुद्याघ्या. संगणकावर बसल्या बसल्या चांगला आराम होतो हे. सां. न. ल.