संपदा१,
कविता ठिक ठाक आहे. चित्तशी बराचसा सहमत!

अशी गेली सात वर्षे
त्यांचा काही माग नाही.....'सात वर्षे' संदर्भ लागत नाही. सातच का?
लग्नानंतर सात वर्षानी येणाऱ्या 'सेव्हन ईयर इच (Seven Year Itch) कडे तर हा इशारा नाही ना? स्पष्टीकरण आल्यास कवितेचा आशय अधिक स्पष्ट होईल.
जयन्ता५२