मधुमेहींनी कडुनिंबाची भुकटी करून नियमितपणे पाव-अर्धा चमचा खाल्लेली बरी.

कडुनिंबाने नपुसकत्व येते अशी माझी ऐकिव माहिती आहे. तेंव्हा, अपत्यप्राप्ती आधी हा उपाय करू नये, असे वाटते.