पेठकरसाहेब, अनामिका व सुखदा यांनी छान माहिती दिली आहे.

पण पेठकरसाहेब दुपारच्या जेवणात काय घ्यायचे याचा काहीच उल्लेख नाहीये की जेवायचेच नाही ?

अभिजित