धन्यवाद पेठकरसाहेब व तात्या ! दुपारचे जेवणच नाही म्हणजे जरा कडकच आहे.
अहो तात्या योगायोगाने माझे संशोधन हे मधुमेहावरच आहे आणि त्यामुळे हा विषय सतत डोक्यात असतोच. पण शेवटी नशीबच खरे, आपण करतो ते कार्य वगरै हा देवाने ठरवून दिलेला टाईमपास आहे. संपला की चालले! धन्यवाद तात्या, आज मनुक्याचा केकच खातो जाऊन.
अभिजित