दुपारचे जेवणच नाही म्हणजे जरा कडकच आहे.
सुरूवातीस काही दिवस हे जरा कडकच वाटते. पण, नेटाने चालू ठेवल्यास ५-६ दिवसात आपण रुळतो. नंतर तर असा विचार येतो की, एक वेळचे जेवणही आपल्याला पुरते, मग का उगीच २ वेळा आपण भरपेट जेवतो?