वाटीचे प्रमाण खालील प्रमाणे मानतातः

१)नैवेद्याची वाटी - जेवणातील 'आमटीच्या वाटीपेक्षा लहान' (जवळ-जवळ अर्धी)

२) आमटीची वाटी - रोजच्या जेवणातील आमटीची वाटी. बहुतेक पाककृतींमध्ये प्रमाणांसाठी हिच वाटी वापरतात.

३) मोठी वाटी - जेवणाच्या आमटीपेक्षा मोठी (जवळ-जवळ सव्वा पट) वाटी.