सरावलो मी इतका वरवर हसण्याला
अश्रू माझे डोळ्यांआडच दडून गेले...

.... हा फ़ार आवडला

एक शंका...

'हसण्याला' ऐवजी 'हासण्याला' हवे का?

आणि

'अजब' वसंता शिवारावरी तुझी कृपा!
फूल-फूल अन पान-पान बघ झडून गेले...

असं म्हणून 'शिशिरा' चं पाप 'वसंता' वर का बरं लादायचं?