असले काही रोग शहरात रहाणाऱ्यांना होत नाहीत, अशा गैरसमजात होतो
माझाही असाच काहीसा गैरसमज आहे म्हणजे होता. तुमचा लेख वाचल्यावर दूर झाला.
मनोगतींनो, स्वतःला यापासून वाचवा. काळजी घ्या.
पण कसे ?? आता डास चावू नयेत यासाठी खबरदारी ठीक आहे. पण तरी समजा डास चावलाच आणि चिकुनगुनिया झालाच तर काय करावे ?
याला ऍलोपॅथीत खास असा उपचार नाही. होमिओपॅथीत काही औषधे आहेत, आयुर्वेदात आमपाचकवटी आणि महासुदर्शन काढा याचा फायदा होतो म्हणे.
तुम्ही काय उपचार करीत आहात तेही सांगा.
आणि लवकर बरे व्हा.