ह्यावरून आठवलं मध्ये शब्दसाधर्म्यावरून मजकूर हुडकला जातो. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मिळता जुळता मजकूर हुडकावा अशी योजना असते. उदा. येथे हा लेख आणि दाल तडका ह्यात 'लालसर' हा शब्द आहे, त्या'मानाने' तो हे शोधलेले १० लेख वगळता इतरत्र तितकासा नसणार म्हणून साधर्म्य आहे असे धरले गेले.
ही ह्याबद्दलची (आम्हाला अवगत असलेली) तांत्रिक माहिती त्यातल्या त्यात सोप्या भाषेत सांगण्याचा हा प्रयत्न आहे.