अप्रतिम आहे.
पहिली द्विपदी वाचली आणि खलास!
समजू नकोस भोळी, चवचाल बाग आहेमकरंद देत आमिष, मतलब पराग आहे
फार आवडली. द्विपदी वाचनाचा आनंद देऊन गेली.
आभार
-भाऊ