आनंद साधले यांच्या गीतगोविंदाची आठवणीने नोंद केल्याबद्दल हार्दिक आभार. मी त्यांच्या पश्चात त्यांच्या साहित्याचा विश्वस्त असल्यामुळे मुद्दाम कळवीत आहे.

पद्माकर दादेगावकर, हैदराबाद