अजब,
गजल छान आहे. वृत्ताबाबत चित्त यांनी सांगितले आहेच.

कोरी पाटी,
अजब शिरीराचे पाप वसंतावर लादत नाहीत असे आम्हाला तरी वाटले.