विक्षिप्तराव, कल्पनांमधली महत्त्वाकांक्षा जाणवते.
मकरंद देत आमिष, मतलब पराग आहे
सारख्या ओळी खास विक्षिप्त आहेत. थोडक्यात, शेक्सपियरच्या शब्दांत 'मिसशेपन केऑस ऑफ़ वेलसीमिंग फ़ॉर्म्ज़'. (भाषांतर सुचवावे).

चित्तरंजन