"आंधळे प्रेम", "जास्त वयाची मुलगी असणे हे फायदेशीर आहे" ,""घरच्यांचा विरोध जुमानून लग्न केले पाहिजे." ,"ती कायम मानसिक दृष्ट्या लहानच असेल."

वरील वाक्ये/शब्द्प्रयोग/शब्दसमूह (!) समजले नाहीत.