संस्कार हा शब्द सम+कृ(यातील 'म'चा पाय मोडणे आवश्यक आहे.पण मला ते जमलेले नाही.क्षमस्व!) या धातूपासून तयार झालेला आहे.या संस्कृत भाषेतील धातूचा अर्थ ' चांगले करणे'-to refine असा आहे.
संस्काराचा वरील अर्थाशी तितकाच संबंध आहे जितका संकृतीचा "चांगल्या कृतींशी". संस्काराचा साधा अर्थ म्हणजे 'अपेक्षित संस्कृतीशी' सुसंगतपणे वागणे. मग ती भारतीय असो, चिनी वा अफ्रिकन. एटिकेट्स म्हणा हवं तर. रोममध्ये रोमवासियांप्रमाणे रहावे कि नाही हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
'हे संस्कार चांगले' म्ह्णणणे, हे अमुक संस्कृती चांगली म्हणण्याइतकेच चुकीचे आहे असे वाटते.