ही चर्चा तरूण मनोगती पुरुषांकरताच नाही. कदाचित मी (पुरुष असल्याने) त्या दृष्टीकोनातून लिहीली असेल. पण आपण आपला दृष्टीकोनही मांडू शकता. की मुलींनी वयाने मोठ्या पुरुषाबरोबर लग्न करावे की लहान ?

दुसऱ्या मुद्द्याशी सहमत आहे. मला 'विरोधाला न जुमानता लग्न केले पाहिजे' असे लिहायला हवे होते. धन्यवाद.  

- मोरू