प्रेम आंधळे असते असे म्हणतात. हे आंधळे प्रेम असेल तर "डोळस प्रेम" कसे असते? (४)

'फायदेशीर' मध्ये नक्की कसला फायदा अपेक्षित आहे? (५)

'मानसिक दृष्ट्या लहान असणे' चा आपल्याला काय अर्थ अपेक्षित आहे? (८)

('ऐकलेले अनुभव' मध्ये काय अपेक्षित आहे? हा प्रश्न वर विचारला नसल्याने नवा विचारत नाही आहे.)