'आंधळे प्रेम' यातून असा अर्थ अपेक्षीत आहे की तार्किक विचार न करता भावनांना मह्त्व देणे.
'फायदा' असा की भावी आयुष्यातील तुमच्या निर्णयांमधे बायकोचे मत तुमच्याएवढे किंवा जास्त प्रगल्भ असेल तिच्या अनुभवांमुळे.
'मानसिक दृष्ट्या लहान असणे' यातून मला असा अर्थ अपेक्षित आहे की ती मनाने मुलाच्या वयाएवढीच किंवा कमी होऊन विचार करेल.
- मोरू