आचार्याचा एक शिष्य हुबेहूब त्यांची नक्कल करीत असे, चालणे, बोलणे वागणे सगळेच थेट आचार्यासारखे ! एकदा शंकराचार्य त्याला लोहाराच्या कामाच्या जागी घेऊन गेले आणि त्यांनी वितळलेला लोखंडाचा रस सरळ पिऊन टाकला. त्यानंतर शिष्याने आचार्याची कधीही नक्कल केली नाही.