अहो तसे काही नाही. मी काही तुम्हा लोकांना उलट उत्तरे देत बसणार नाही की धमकीही देणार नाही.

मला तर उलट मजाच येतेय तुमचे प्रतिसाद पाहून.

अहो गंभीर चित्रपटात पण काही विनोदी पात्रे (विदूषक मंडळी) आपली जत्रा मांडून दोन घटका लोकांचे मनोरंजन करतातच की... तसेच आहे हे. त्यामुळे मला त्याचा राग येणार नाही हो. नवीन असताना यायचा पण आता सवय झाली आहे. :)

आणि माझ्याविषयी म्हणाल तर मी अजून लग्नाच्या 'बाजारात' उतरलोच नाही. पण 'पुढच्याची ठेच आणि..' म्हणून ही चर्चा...

- (भरपूर ह. घ्या. घेतलेला ;) मोरू / मोरबा