शंकराचार्यांबद्दल जेव्हां इंग्रजीतून लिहिले जाते तेव्हां त्यांचे जन्मगाव " कालडी " असे लिहिलेले दिसते. पण मराठीमध्ये असलेल्या दोन वेगवेगळ्या चरित्रांतून जन्मगाव "कालटी" असे दिले आहे. एखाद्या मल्याळी व्यक्तीच्या तोंडून त्या गावाचे नांवाचा उच्चार ऐकायला मिळाला तर खरे काय ते कळू शकेल.