प्रोटिन्सयुक्त पदार्थ जास्त खावेत.

सहमत. आता आम्ही आमच्या आहारात डाळी, उसळी जास्त प्रमाणात खातो. सकाळच्या न्याहरीला दुधातून प्रोटीन पावडर घेतो, पूर्वी स्लीमफास्टची पावडर घायचो. १ वाजेपर्यंत अजिबात भूक लागत नाही. मसल मासचे वजन पण विचारात घ्यायला हवे.