माकडांच्या अनेक जाती आहेत. त्यातील एक जात अशी आहे की ज्यांच्या शरीराचा पार्श्वभाग लाल रंगाचा असतो. ती इतरांपेक्षा वेगळी, म्हणजे पार्श्वभाग लाल रंगाचा असणारी, दिसतात/असतात.
त्या मुळे स्वतःला इतरांपेक्षा (ज्ञानाने) वेगळे समजणाऱ्यांना, ते फक्त स्वतःचाच पार्श्वभाग लाल आहे, असे मानणारे आहेत, असे मानतात.
सार्वजनिक ठिकाणी एखाद्याच्या पार्श्वभागाचा जाहीर उल्लेख करणे अश्लीलतेच्या व्याखेत बसते, आणि म्हणूनच ते असभ्यपणाचेही मानले आहे.
असे उल्लेख टाळावेत.