प्रवासीपंत,
सुंदर गझल...
भवाच्या प्रवाही, दिशा सर्व दाही आणि मक्ता विशेष आवडले.
तुलाही मलाही ही मोठी रदीफ़ तुम्ही फार छान सांभाळली आहे.
कशी कोण जाणे अकस्मात लाट
दुभंगून जाई तुलाही मलाही...
यातली दुसरी ओळ
दुभंगून वाही तुलाही मलाही अशी केली तर? अर्थ थोडा बदलेल; पण 'ई/ही' तफावत राहणार नाही.
- कुमार