... स्मरण या निमित्याने मांडल्याबद्दल सर्वसाक्षींना मन:पूर्वक धन्यवाद!

भगतसिंग आणि सहकाऱ्यांनी मांडलेला स्वातंत्र्यसमराचे/ तसेच त्यांत सहभागी झालेल्या शहीदांच्या मानसिकतेचे अनेकानेक पैलू समजून घ्यावेत असे आहेत.

नतमस्तक...