जेव्हा समासातील एका शब्दामध्ये र असतो तेव्हा न चा ण होतो. म्हणून त्रिकोण आणि दृष्टीकोण योग्य. मात्र चौकोनामध्ये र नसल्याने ण नाही. असे आणखी उदाहरण म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण. मूळ शब्द आयन असला तरी उत्तर मध्ये र असल्याने समास होताना ण होतो तसा दक्षिण मध्ये र नसल्याने होत नाही.

तज्ज्ञांनी माझ्या माहितीत काही चूक असल्यास सांगावे.