आपली संस्कृती समतोल होती / आहे / राहील.
- स्त्रीला अर्धांगी म्हणतात.
- आपल्याकडे, देव / देवी हे दैवत मानतात.
- श्री रामाने, पतीने पत्नीकरता आपल्या जीवाची पर्वा न करता कसा न्याय द्यावा ह्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
- पती प्रेमाचे उत्तम उदाहरण म्हणजे पार्वती
- सावित्रीने पतीकरता खडतर तप करुन स्त्रीयांची मान उंचावली आहे.
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
आपली संस्कृती स्त्री - पुरुष हा लिंग भेद-भाव मानण्याच्या खूप पुढे आहे.
अडचण आहे ती आपल्या संकुचित विचारसरणीची.