मृदुला,अनेक धन्यवाद! अश्या प्रकारचा लेख प्रथमच पाहण्यात आला. वजन वाढवण्याचा कानमंत्र अन्यथा कुठे वाचायला मिळाला नव्हता.तुमच्या या लेखामुळे मात्र वजन वाढवता येईल अशी आशा वाटते आहे!