नितिन,आपण दिलेल्या उदाहरणांवरून/दाखल्यांवरून आपली संस्कृती समतोल होती/आहे हे कसे?याचा पुरेसा बोध झाला नाही! आणि संस्कृती ही त्या त्या समाजातील माणसांच्या आचार-विचारातूनच घडत असते नाही का?मग जर आपली विचारसरणी संकुचित असेल तर आपली संस्कृती त्यापेक्षा वेगळी कशी घडू शकेल?