सध्याचा सेट केलेला आहार

सकाळी : १ ग्लास दूध (प्रोटीन पावडर मिसळून) किंवा दुधाची कॉफी व १ केळे
दुपारचे जेवण : २ पोळ्या, २-३ वाट्या भाजी, दही
संध्याकाळचे खाणे : १ च डीश (पोहे, उपमा, सा.खिचडी वगैरे)
रात्रीचे जेवण : अर्धी वाटी तांदुळाचा भात भाजी किंवा भात उसळ, दही
१ फळ : दिवसातून एकदा केंव्हाही

संध्याकाळचे खाणे जास्त झाले उदा. अडेर, ब.वडे, समोसे तर रात्रीचे जेवण दुधातून cereal

शनिवार रविवार : सकाळी न्याहरीला दुधातून cereal, संध्याकाळचे खाणे नाही, दुपारच्या व रात्रिच्या जेवणात इडली सांबार, मसाला डोसा, उसळ भात, आमटी भात, भाजी, कोशिंबीरी. पास्ता, सँडविच, आमटीमधे सर्व भाज्या शिजवून घालणे, थोडे तिखट, धनेजीरे पावडर, लिंबू पिळणे. पोळ्यांना सुट्टी.